Wednesday 12 October 2011

DEPARTMENT OF SOCIAL JUSTICE, DIRECTORATE OF SOCIAL WELFARE - Eligibility

Eligibility
  • Jun 24 2011 6:10PM


अ.क्र.
पदाचे नाव
शैक्षणिक अर्हता व अनुभव
(अ)
नियमीत वेतनावरील पदे – वसतीगृह विभाग
गृहपाल/अधीक्षक (महिला /पुरुष)
वेतन बँन्ड रु. ९३००-३४८००,
ग्रेड वेतन रु. ४३००/-
१)       उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा.
२)       खालील शैक्षणिक अर्हता धारण करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.:-
अ)     ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेची शारिरीक शिक्षणाची पदवी किंवा पदविका आहे.
ब)      खेळामध्ये प्राविण्य मिळविलेले असावे.
३)       सदर पदासाठी परिविक्षा कालावधी एक वर्षाचा राहील.
भांडारपाल /वरिष्ठ लिपिक
वेतन बँन्ड रु. ५२०० -२०२००,
ग्रेड वेतन रु. २४००/-
१)       उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा.
२)       शासकीय कामकाजाचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
३)       सदर पदासाठी परिविक्षा कालावधी एक वर्षाचा राहील.
कनिष्ठ लिपिक
वेतन बँन्ड रु. ५२०० -२०२००,
ग्रेड वेतन रु. १९००/-
१)       उमेदवार हा एस.एस.सी.उत्तीर्ण असावा.
२)       उमेदवार हा जी.सी.सी.बोर्डाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मी.ची किंवा इंग्रजी ४० श.प्र.मी.ची परीक्षा उत्तीर्ण असावा.
३)       एम.एस.सी.आय.टी.परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
शिपाई
वेतन बँन्ड रु. ४४४० -७४४०,
ग्रेड वेतन रु. १३००/-
१)       उमेदवार हा ४ थी इयत्ता उत्तीर्ण असावा.
(ब)ठोक वेतनावरील पदे:- शाळा विभाग
मुख्याध्यापक
ठोक वेतन रुपये ५०००/-
१)      उमदेवार हा कला, वाणिज्य, विज्ञान, शाखेची पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.
२)      शिक्षण क्षेत्रातील व प्रशासकीय कामकाजाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.त्यापैकी किमान २ वर्षाचा अनुभव हा अध्यापनातील किंवा शिक्षण शास्त्रातील स्नातक पदवी मिळविल्या नंतरचा असावा.
सहाय्यक शिक्षक (५ वी ते ७ वी करिता)
ठोक वेतन रुपये ३०००/-
 राज्यातील एस. एस. सी/एच. एच.सी /१२वी व डी.एड (अध्यापन पदविका) उत्तीर्ण. राखीव पदे ठेवतांना किवा शासनाने समकक्षता म्हणून मान्यता  दिलेली व सध्या वैध असलेली अध्यापन पदवीका अशी राहील. तसेच या वर्षात डी.एड. अभ्यासक्रमानंतर आंतरवासियता करणारे उमेदवारही या भरतीपूर्व निवड परीक्षेस बसू शकतील. मात्र मुलाखतीच्या वेळी त्यांनी आंतरवासियतासह अध्यापन पदविका पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक राहील.

कनिष्ठ लिपीक /संगणक ऑपरेटर
ठोक वेतन रुपये २०००/-
१)      उमदेवार हा एस. एस. सी उत्तीर्ण असावा.
२)      उमदेवार हा जी.सी.सी. बोर्डाची मराठी टंकलेखनाची ३० श. प्र. मि. ची. किंवा इंग्रजी टंकलेखनाची ४० श. प्र. मि. ची. परीक्षा उत्तीर्ण असावा.
३)      एम. एस. सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

८.सहाय्यक ग्रंथपाल (अर्धवेळ)
ठोक वेतन रुपये १५००/-
१.      उमदेवार हा संविधिक विद्यापीठाचा कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, कृषी, समाज कार्य शाखेतील द्वितीय श्रेणीत / आवश्यक त्या सर्व विषयासह पदवीधारक असावा आणि ग्रंथपाला ची पदविका धारण करत असावा.
२.      तसेच एखाद्या उद्योगामधील/ एखाद्या शासकीय खात्यातील शासनाने स्थापित केलेल्या औद्योगिक उपक्रमातील किंवा व्यापारी संस्थेतील/ स्थानिक प्राधिकरणात/ महामंडळात/ खाजगीक सेवाभावी संस्था मध्ये जबाबदारीच्या पदावर व्यावहारिक अनुभव किंवा सर्व मान्य गुणवत्तेसह संशोधनाचा किमान तीन (३) वर्ष अनुभव असावा.
३.      उमेदवाराला समाजकार्य व कार्यालय प्रशासन या विषयाचे पुरेसे ज्ञान असावे.
४.      उमेद्वाराकडे माहिती/तंत्रज्ञान/ संगणक (एम. एस. सी.आय.टी) या कामाची आखणी व देखरेखा करण्याची क्षमता असावी
९.शिपाई
ठोक वेतन रुपये १७००/-
उमेदवार हा ४ थी उत्तीर्ण असावा.

No comments:

Post a Comment